Method
Step 1: Prepare the Brinjals Wash the brinjals and keep the stalks intact. Make a cross-slit (X) from the bottom toward the stalk. Soak them in salted water for 10 minutes to prevent browning.
Step 2: Make the Stuffing In a bowl, combine peanut powder, coconut, sesame seeds, ginger-garlic paste, coriander, and all the spices. Add a teaspoon of oil or water to make the mixture slightly damp.
Step 3: Stuff the Brinjals Stuff the prepared masala generously into the slits of each eggplant. Keep any leftover masala aside for the gravy.
Step 4: Tempering Heat oil in a heavy-bottomed pan. Add mustard seeds, cumin, hing, and curry leaves. Let them splutter.
Step 5: Cook the Brinjals Place the stuffed brinjals in the pan. Cover and cook on low heat for 5–7 minutes, turning them occasionally so they cook evenly.
Step 6: Simmer Add the leftover masala and ½ cup of warm water. Cover and cook until the brinjals are tender and the oil starts separating from the sides.
Step 7: Serve Garnish with fresh coriander and serve hot with Bhakri, Chapati, or steamed rice.
स्टेप १: वांगी तयार करणे वांगी धुवून घ्या. देठ थोडे कापून देठापर्यंत चार भाग पडतील असे काप द्या. मिठाच्या पाण्यात १० मिनिटे ठेवा.
स्टेप २: सारण बनवणे एका बाऊलमध्ये शेंगदाण्याचा कूट, खोबरं, तीळ, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि सर्व मसाले एकत्र करा. थोडा ओलावा येण्यासाठी थोडे पाणी किंवा तेल घाला.
स्टेप ३: वांगी भरणे तयार मसाला वांग्यांमध्ये दाबून भरा. उरलेला मसाला रश्श्यासाठी बाजूला ठेवा.
स्टेप ४: फोडणी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाका.
स्टेप ५: वांगी शिजवणे मसाल्याने भरलेली वांगी तेलात सोडा. झाकण ठेवून मंद आचेवर ५-७ मिनिटे वाफवून घ्या. मध्ये मध्ये वांगी परता.
स्टेप ६: रस्सा तयार करणे आता उरलेला मसाला आणि अर्धा कप गरम पाणी घाला. वांगी मऊ होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून शिजवा.
स्टेप ७: सर्व्ह करा वरून कोथिंबीर घालून गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा.