Process (English)
Step 1:
Soak the tender cashews in warm water for 15 minutes. Carefully peel off the outer skin and set them aside.
Step 2:
In a small pan, roast a little sliced onion and the fresh coconut until golden brown. Grind this into a smooth paste (Vatan) with a little water.
Step 3:
Heat oil in a kadhai. Add the chopped onions and sauté until they turn soft and translucent.
Step 4:
Add ginger-garlic paste and sauté until the raw smell disappears. Now, add turmeric and Malvani masala; mix well on low heat.
Step 5:
Add the cleaned cashews and toss them with the spices. Add half a cup of water, cover with a lid, and let the cashews cook for 8–10 minutes.
Step 6:
Once the cashews are tender, add the prepared coconut-onion paste and salt. Adjust the gravy consistency with a little more water if needed.
Step 7:
Simmer for 4–5 minutes until the oil starts to float on top. Sprinkle garam masala and garnish with fresh coriander.
Serve hot with Amboli, Bhakri, or steamed rice.
कृती
स्टेप १:
ओले काजू १५ मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर त्याची टरफले काढून काजू स्वच्छ करून घ्या.
स्टेप २:
थोड्या तेलावर खोबरं आणि कांदा तांबूस होईपर्यंत परता. थंड झाल्यावर पाणी घालून त्याचे गुळगुळीत वाटण तयार करा.
स्टेप ३:
कढईत तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्या.
स्टेप ४:
त्यात आले-लसूण पेस्ट घालून परता. आता हळद आणि मालवणी मसाला घालून मंद आचेवर नीट मिक्स करा.
स्टेप ५:
स्वच्छ केलेले काजू घालून मसाल्यात घोळवून घ्या. अर्धा कप पाणी घालून झाकण ठेवा आणि काजू ८-१० मिनिटे शिजवून घ्या.
स्टेप ६:
काजू थोडे शिजले की त्यात तयार केलेले खोबऱ्याचे वाटण आणि चवीनुसार मीठ टाका. आवश्यकतेनुसार पाणी घालून ग्रेव्हीची सुसंगतता तपासा.
स्टेप ७:
भाजीला ५ मिनिटे छान उकळी येऊ द्या. शेवटी गरम मसाला आणि कोथिंबीर घालून गरमागरम आंबोळी, भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करा. २:
थोड्या तेलावर खोबरं आणि कांदा तांबूस होईपर्यंत परता. थंड झाल्यावर पाणी घालून त्याचे गुळगुळीत वाटण तयार करा.