Bharli Vangi Recipe | भरली वांगी रेसिपी |

Bharli Vangi Recipe | भरली वांगी रेसिपी |

bharli vangi recipe

The magic of authentic Maharashtrian Bharli Vangi lies in the rich aroma of roasted peanuts and traditional spices. Much like our Chicken Biryani Recipe, this stuffed eggplant dish offers a perfect blend of hearty, home-cooked flavors. It’s an ideal choice for anyone seeking a comforting and flavorful Indian meal.
अस्सल महाराष्ट्रीयन भरली वांगी आणि त्यातील खमंग शेंगदाण्याचा कूट व पारंपरिक मसाल्यांचा सुगंध खरोखरच निराळा असतो. आमच्या चिकन बिर्याणी रेसिपीप्रमाणेच, ही भरलेली वांगी देखील घरगुती चवीचा आणि तृप्तीचा आनंद देतात. ज्यांना चविष्ट आणि सात्त्विक भारतीय जेवण आवडते, त्यांच्यासाठी ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे.
Prep Time 20 minutes
Cook Time 11 minutes
Course: Main Course
Cuisine: Indian

Ingredients
  

  • Main:
  • 8 –10 small purple brinjals eggplants
  • For the Masala Stuffing:
  • ½ cup Roasted peanuts crushed/powdered
  • 2 tbsp Dry coconut grated and roasted
  • 1 tbsp Sesame seeds roasted
  • 1 tbsp Ginger-garlic paste
  • 2 tbsp Finely chopped coriander
  • 1 tsp Red chili powder
  • 1 tsp Goda Masala or Garam Masala
  • ½ tsp Turmeric powder
  • Salt to taste
  • For Tempering:
  • 3 tbsp Oil
  • 1 tsp Mustard seeds
  • 1 tsp Cumin seeds
  • A pinch of Asafoetida Hing
  • Curry leaves
  • मुख्य:
  • ८-१० छोटी कोवळी वांगी
  • मसाल्यासाठी सारण:
  • ½ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
  • मोठे चमचे किसलेलं सुकं खोबरं भाजून घेतलेलं
  • मोठा चमचा तीळ भाजलेले
  • मोठा चमचा आले-लसूण पेस्ट
  • मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चमचा लाल तिखट
  • चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला
  • ½ चमचा हळद
  • चवीनुसार मीठ
  • फोडणीसाठी:
  • मोठे चमचे तेल
  • चमचा मोहरी
  • चमचा जिरे
  • चिमूटभर हिंग
  • कढीपत्ता

Method
 

  1. Method
  2. Step 1: Prepare the Brinjals Wash the brinjals and keep the stalks intact. Make a cross-slit (X) from the bottom toward the stalk. Soak them in salted water for 10 minutes to prevent browning.
  3. Step 2: Make the Stuffing In a bowl, combine peanut powder, coconut, sesame seeds, ginger-garlic paste, coriander, and all the spices. Add a teaspoon of oil or water to make the mixture slightly damp.
  4. Step 3: Stuff the Brinjals Stuff the prepared masala generously into the slits of each eggplant. Keep any leftover masala aside for the gravy.
  5. Step 4: Tempering Heat oil in a heavy-bottomed pan. Add mustard seeds, cumin, hing, and curry leaves. Let them splutter.
  6. Step 5: Cook the Brinjals Place the stuffed brinjals in the pan. Cover and cook on low heat for 5–7 minutes, turning them occasionally so they cook evenly.
  7. Step 6: Simmer Add the leftover masala and ½ cup of warm water. Cover and cook until the brinjals are tender and the oil starts separating from the sides.
  8. Step 7: Serve Garnish with fresh coriander and serve hot with Bhakri, Chapati, or steamed rice.
  9. स्टेप १: वांगी तयार करणे वांगी धुवून घ्या. देठ थोडे कापून देठापर्यंत चार भाग पडतील असे काप द्या. मिठाच्या पाण्यात १० मिनिटे ठेवा.
  10. स्टेप २: सारण बनवणे एका बाऊलमध्ये शेंगदाण्याचा कूट, खोबरं, तीळ, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि सर्व मसाले एकत्र करा. थोडा ओलावा येण्यासाठी थोडे पाणी किंवा तेल घाला.
  11. स्टेप ३: वांगी भरणे तयार मसाला वांग्यांमध्ये दाबून भरा. उरलेला मसाला रश्श्यासाठी बाजूला ठेवा.
  12. स्टेप ४: फोडणी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाका.
  13. स्टेप ५: वांगी शिजवणे मसाल्याने भरलेली वांगी तेलात सोडा. झाकण ठेवून मंद आचेवर ५-७ मिनिटे वाफवून घ्या. मध्ये मध्ये वांगी परता.
  14. स्टेप ६: रस्सा तयार करणे आता उरलेला मसाला आणि अर्धा कप गरम पाणी घाला. वांगी मऊ होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून शिजवा.
  15. स्टेप ७: सर्व्ह करा वरून कोथिंबीर घालून गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा.

Join our Facebook and Instagram channels dedicated to delicious and authentic recipes from Chatakdar. Discover easy cooking tips, step-by-step recipes, and tasty food ideas that make everyday meals special. Let’s cook, share, and enjoy great flavors together!

चटकदार रेसिपीजच्या स्वादिष्ट आणि पारंपरिक पदार्थांसाठी आमच्या समर्पित Facebook आणि Instagram चॅनेलमध्ये सामील व्हा. सोप्या कुकिंग टिप्स, स्टेप-बाय-स्टेप रेसिपीज आणि रोजच्या जेवणाला खास बनवणाऱ्या चविष्ट कल्पना मिळवा. “चला एकत्र चटकदार रेसिपीज शिकूया!”
Facebook Channel || Instagram Channel

Leave a Comment

Recipe Rating